कोपरगांवात सामूहिक महा बुद्ध वंदना कार्यक्रमाचे आयोजन


कोपरगांवात सामूहिक महा बुद्ध वंदना कार्यक्रमाचे आयोजन

६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त विशेष कार्यक्रम

कोपरगांव दि.६ ( दिलीप गायकवाड)

कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदानात, रविवार दि १३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ७:०० वाजता सामूहिक महा बुद्ध वंदना आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रथम वर्षी साजरा केला जाणार आहे.

Advertisement

कार्यक्रमाचे ठिकाण :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, कोपरगांव

कार्यक्रमाची वेळ :
सकाळी ७ वाजता, रविवार, १३ ऑक्टोबर २०२४

टीप:
महा बुद्ध वंदनेला सहभागी होण्यासाठी शुभ्र वस्त्र परिधान करून, नियोजित वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आयोजक संयोजक:
सकल आंबेडकरी समाज बौद्ध उपासक – उपासिका तरुण युवक – युवती, कोपरगांव शहर व तालुका.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!