समाजसेवक संदीप निरभवणे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…
समाजसेवक संदीप निरभवणे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…
कोपरगांव दि.३१ ( विजय हलवाई )
सामाजिक क्षेत्रात अपार मेहनतीने आणि समर्पणाने कार्य करणारे नेते संदीप तुकाराम निरभवणे यांना अण्णाभाऊ साठे माल वाहतूक चालक मालक असोसिएशन मित्र परिवारा तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
Advertisement
निरभवणे यांनी अनेक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे व समाजहितासाठी सतत कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत अण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक मालक असोसिएशन तर्फे त्यांना आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांच्या पुढील जीवनात अशीच सामाजिक कार्याची प्रेरणा मिळत राहो, अशी कामना मित्रपरिवाराने व्यक्त केली आहे.